खानापूर विटा: विटा शहरातील ऐतिहासिक पालखी सोहळा; आमदार सुहास बाबर आणि डबल महाराष्ट्र केसरी उपस्थित
विटा शहरात दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक पालखी सोहळा पार पडला. शिवसेना आमदार सुहास बाबर आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीत लाखो भाविकांनी सोहळा अनुभवला. विटा पोलिसांनी बंदोबस्त ठेऊन सुरक्षा पाहिली.