नगर: मी कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोललेलं नाही:आ संग्राम जगताप यांची नगर मध्ये प्रतिक्रिया
मी कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोललेलं नाही व आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. आमदार जगताप यांनी नगरमध्ये विविध विषयावर भाष्य केले.