Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पनवेल: वाढवण बंदरामुळे रोजगारांची निर्मिती होणार; जेएनपीए अध्यक्ष गौरव दयाल यांचा दावा

Panvel, Raigad | Apr 19, 2026
भारतातील 13 वे प्रमुख बंदर असलेल्या या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवी संधी निर्माण होतील, असा दावा व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल यांनी केला आहे. प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील वाटचालीचा आराखडा निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित केली.