नागपूर शहर: गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींना कळमना पोलिसांनी घेतले ताब्यात : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 8 जुलैला दुपारी 12:30 ला दिलेल्या माहितीनुसार, गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींना कळमना पोलिसांनी अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपीकडून गांजा सदृश्यपदार्थ देखील जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.