बोदवड: धाबेपिंप्री येथून मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर रोडवर कारला डंपरची धडक,चालक जखमी,कारचे नुकसान मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 24, 2025 धाबेपिंप्री या गावातून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर कार क्रमांक एम. एच.२७ डी.एल.३४७३ द्वारे हरिबाबूलाल धांडे हे जात होते त्यांच्या कारला डंपर क्रमांक एम. एच.१९ सी.एक्स.१८६० वरील अध्यात चालकाने धडक दिली यामध्ये ते जखमी झाले का व कारचे नुकसान झाले तेव्हा या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.