नागपूर शहर: नागपुरात PSI वर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक
17 एप्रिल ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कळमना पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन वाकलेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. गस्तीवर असताना पीएसआय वाकलेकर यांनी दुचाकीवरून पळून जाणाऱ्या एका आरोपीला पकडले होते. त्याला सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी वाकलेकर यांच्यावर चाकूने वार केले आणि त्यांची बुलेट घेऊन फरार झाले.आरोपींमध्ये महेंद्र ऊर्फ मयंक उईके , धर्मेंद्र सयाम आणि सोनू मरसकोल्हे यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी मूळचे छिंदवा