शिवसेना शिंदे गटाच्या व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य रोड शो चे आयोजन आज दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते.
जळगाव: शिवसेना शिंदे गटाच्या व महायुतीच्या उमेदवारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य रोड शो चे आयोजन - Jalgaon News