नागपूर शहर: 'मेट्रो' नोकरीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक;गुन्हा दाखल: चेतन सिंग चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजाजनगर
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंग चव्हाण यांनी 5 जूनला दुपारी 2 वाजता दिलेल्या माहितीनुसार,एका बनावट वेबसाईटद्वारे नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन बजाज नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंग चव्हाण यांनी दिली आहे.