नागपूर शहर: नागपुरात चेन स्नेचर कपलचा धुमाकूळ, जरीपटका व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3 एप्रिल रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नागपूरात चेन स्नेचर कपल ने धुमाकूळ घातला आहे. या कपलने पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन कोतवाली व जरीपटका हद्दीत चेन स्नेचींग केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. हे कपल सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाले आहे ज्याच्या आधारे पोलीस तपास करीत आहे.