जालना: जालन्यातील मंगल बाजार, चमडाबाजारातील कथित गोवंश हत्येचा मुद्दा ऐरणीवर!..
अॅड. धनावत आक्रमक; अवैध मांसविक्रीसह कथित आर्
Jalna, Jalna | Oct 20, 2026 जालन्यातील मंगल बाजार, चमडाबाजारातील कथित गोवंश हत्येचा मुद्दा ऐरणीवर!.. अॅड. धनावत आक्रमक; अवैध मांसविक्रीसह कथित आर्थिक वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी.. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधू आणि मनपा आयुक्त अंजली शर्मा यांना कारवाईचे साकडे.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंगल बाजार आणि चमडाबाजार परिसरात कथित गोवंश हत्या व अवैध मांसविक्री सुरू असल्याच्या तक्रारींची तातडीने चौकशी कर