जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने आपले खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 12 मधून उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फटाके फोडत पेढे वाटप करत आनंद उत्सव आज दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता साजरा केला आहे