हिंगोली: संपूर्ण जिल्हाभर भगवा फडकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर
हिंगोली आज दिनांक 12 ऑक्टोंबर वार रविवारी रोजी दुपारी तीन वाजता गोरेगाव येथे पत्रकार परिषदेत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी संपूर्ण हिंगोली जिल्हा भगवामय केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे मत व्यक्त केले आहे तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद कळमनुरी वसमत हिंगोली औंढा येथे भगवा फडकवणार असल्याचे देखील माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सांगितले आहे