Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

मानगाव: आरोपीला अटक करा नाहीतर रस्त्यावर उतरणार

Mangaon, Raigad | Apr 24, 2026
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे लॉजवर एका तरुणीची निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून येत्या २४ तासात आरोपीला अटक न झाल्यास माणगाव तालुका बंद करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आला आहे. मृत तरुणीच्या श्रद्धांजली सभेवेळी अन्यायाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत तालुका बंदचा निर्णय घेतला आहे.

MORE NEWS