परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाथरी सेलू तालुक्यात बिबट्या फिरत आहे. 11 डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास हा बिबट्या सेलू तालुक्यातील कसुरा नदी काठावर कुंडी शिवारात दिसून आला त्यानंतर तो पुन्हा नदीकाठाने अन्य शिवारात पसार झाला.
सेलू: कुंडी शिवारात कसुरा नदीच्या काठावर दिसला बिबट्या,सावध राहण्याचे आवाहन - Sailu News