हवेली: प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे महत्वपूर्ण बैठक लोणी काळभोर येथे संपन्न
Haveli, Pune | Nov 2, 2025 प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची हवेली तालुक्याची बैठक लोणी काळभोर येथे संपन्न झाली. यावेळी पिंटू डिजिटल मीडियाच्या संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत , ध्येयधोरणाबाबत व उपक्रमाबाबत चर्चा या बैठकीमध्ये पार पडली. यावेळी राज्याचे जिल्ह्याचे व तालुक्याचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.