राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी कलाबाई शिरसाठ यांनी आज दिनांक 30 डिसेंबर रोजी आपला अपक्ष उमेदवारी आज दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता दाखल केला असून त्यांनी कुलभूषण पाटील यांच्यावर आरोप केले आले आहेत