श्री रविशंकर साकोरे जीवण ज्योती थँलेसेमिया सिकलसेल संस्था भंडारा यांचे सिकल सेल अभियानाबाबत संदेश मागील 20 वर्षांपासून थँलेसेमिया सिकलसेल ह्या आजाराबाबत समाजात जनजागृती कार्य करत आहे आतापर्यंत संस्थेमार्फत हजारो रक्तदान शिबिर कॅम्प घेण्यात आले असून व समजाउपयोगी कार्यात नेहमी अग्रेसर असते