नाशिकच्या अंबड परिसरात किरकोळ कारणावरून तरुणावर व त्याच्या मित्रावर धारदार वस्तूने हल्ला करून मारहाण व धमकी दिल्याची घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजीव नगर येथील गणेश चौक परिसरात दि. ८ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोहम्मद गुलफराज इत्तेसाम खान (वय २२, व्यवसाय – फॅब्रिकेशन वर्कर, रा. संजीव नगर, अंबड) व त्याचा मित्र मोहम्मद रकिब हे घरी जात असताना आरोपी नियाज कलंदर व