जालना: भवानीनगरमध्ये विद्युत पोलला अचानक आग; दीड ते दोन तास वीजपुरवठा खंडित
Jalna, Jalna | Sep 28, 2026 भवानीनगरमध्ये विद्युत पोलला अचानक आग; दीड ते दोन तास वीजपुरवठा खंडित आज दिनांक 28 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भवानीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास विद्युत पोलला अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विद्युत पोलमधून धूर व आगीच्या ज्वाळा दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळविले. माहिती मिळताच अग्निशमन