नागपूर शहर: 'धर्मेंद्र प्रधान यांनी लाज-शरम विकून खाल्ली आहे'; नीट परीक्षेवरून वडेट्टीवारांचा घणाघात
देशभरातील 'नीट' (NEET) परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे