भंडारा: भंडाऱ्यात 'तारांगण नवरात्री धमाल दांडिया' उत्सव रंगतदार
भंडारा शहरातील जलाराम चौकात 'तारांगण नवरात्री धमाल दांडिया' उत्सव पार पडला. माजी खासदार सुनील मेंढे व आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. नवरात्रोत्सव सामाजिक एकोपा जपणारा सण असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.