परभणी:ता. जिंतूर,प्राथमिक आरोग्य केंद्र चारठाणा येथे गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध एचपीव्ही लसीकरण मोहीम
22 views | Parbhani, Maharashtra | Mar 19, 2026 गर्भाशयमुख कर्करोग हा प्रतिबंध करता येऊ शकणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे यावर प्रभावी उपाय उपलब्ध आहे एचपी लसीकरण, प्रतिबंधात्मक लस घ्या व गर्भाशयमुख कर्करोग होण्याचा धोका कमी करा हा संदेश देत चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहीम घेण्यात आली.