कर्जत: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप
Karjat, Raigad | Oct 1, 2025 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जि.प. शाळा धोत्रेगाव, धोत्रेवाडी, शिलार, शिलारवाडी, खरबचीवाडी, लोभेवाडी, खांडेवाडी, बोरवाडी येथील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.