“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या विशेष राष्ट्रीय अभियानांतर्गत आरोग्य शिबिर आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र खडक माळेगांव, तालुका निफाड येथे संपन्न ...
1.4k views | Nashik, Maharashtra | Sep 29, 2025 “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या विशेष राष्ट्रीय अभियानांतर्गत आरोग्य शिबिर आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र खडक माळेगांव, तालुका निफाड येथे संपन्न ... केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सहकार्याने व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली व आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र खडक माळेगांव यांच्या वतीने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यात संपन्न.