फुलंब्री: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसील कार्यालयात निदर्शने
फुलंब्री तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी ओला दुष्काळ जाहीर करावा यास आधी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.