कर्जत: कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आवाहन
Karjat, Raigad | Dec 1, 2025 खोपोली नगरपरिषद 2025 ला आपण सामोरे जात आहोत या नगर परिषदेला सामोर जात असताना सर्व महायुतीचे पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या सर्वांच्या जोरावरती आपण उद्याची निवडणूक जिंकणार आहोत तरी सर्व पदाधिकारी यांनी आपण स्वतः उमेदवार आहोत अशा प्रकारे आपल्या आपल्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी महायुतीला ला विजयी करण्यासाठी काम करायचा आहे. विजय आपलाच आहे. असे आवाहन आज सोमवार दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.