हिराटोला येथे शिव महापुराण कथा निमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी भेट दिली. अशा धार्मिक आयोजनांमुळे समाजात भक्ती, सद्भाव आणि अध्यात्मिक जागृती वाढते. आपण सर्वनाश जीवन कल्याणमय होवो हीच प्रार्थना. असे याप्रसंगी बोलताना माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले म्हणाले यावेळी माजी सभापती मनोज बोपचे, माजी जि.प.सभापती विश्वजितजी डोंगरे, गौतमजी साखरे, भगतजी आदी मान्यवर व गावाकरी उपस्थित होते.