जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन झाले सज्ज. अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचे साहित्य आज दिनांक 14 जानेवारी दुपारी 12 वाजता वाटप करण्यात आले ही माहिती एमआयडीसी वखार मंडळ येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे
जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन झाले सज्ज. अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले - Jalgaon News