भोकरदन: व्हीसी द्वारे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे खा. डॉ.कल्याणराव काळेनी केली कोरडा दुष्काळ ची संपर्क कार्यालयातून मागणी
आज दिनांक 19 सप्टेंबर 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास संपर्क कार्यालयातून जालना मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी मागणी केली आहे की भोकरदन तालुक्यासह जालना जिल्हा व मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे व्हीसीद्वारे केली आहे, व त्यांनी परिस्थिती सुद्धा शेतकऱ्यांची वाईट असल्याची माहिती कृषी मंत्र्यांना दिली आहे त्यामुळे तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.