पालघर: बोईसर विधानसभेत विलास तरे यांची विजयाकडे कूच; कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आनंद व्यक्त
विधानसभेसाठी विलास तरे यांचा विजय आनंद फटाके फोडून व्यक्त करण्यात येत आहे .मोठ्या संख्येने कार्यकर्ते मतमोजणीच्या बाहेर उभे राहून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचि बंदोबस्त ठेवण्यात आला आहे