यावल: साकळीमध्ये राष्ट्रीय महामार्ग 753-बीई भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे व केवायसी त्वरित पूर्ण करा
Yawal, Jalgaon | Oct 20, 2026 साकळी येथे राष्ट्रीय महामार्ग 753-बीई प्रकल्पातील भूसंपादनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, 8-अ पत्रक, खरेदीखत, ओळखपत्रे व बँक केवायसी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.