सीताराम मंडळाच्या वतीने पारंपरिक विधी, ढोल-ताशे, मंगलाष्टक आणि भावनिक बिदाईसह बाहुला-बाहुलीचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून विदर्भाची लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. ❤️🎉
#shadi #prachinparmpara #nagpur #news #बातम्या