नागपूर शहर: नागपुरात राजकीय वादळ! आशिष देशमुखांचा शरद पवार आणि ठाकरेंवर जोरदार निशाणा; 'बेगाणी शादी में अब्दुला दिवाना' म्हणत टोला
नागपुरातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून, भाजप नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.