नाशिक: भद्रकाली गणेश नगर त्रिकोणी गार्डन येथून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी
Nashik, Nashik | Sep 14, 2025 भद्रकाली भागातील गणेश नगर त्रिकोणी गार्डन येथून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली असून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता योगेश मैड राहणार मयुरेश अपार्टमेंट गणेश नगर काठे गल्ली या त्रिकोणी गार्डन येथून जात असताना तोंडाला मास लावून मोटर सायकलवर आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून नेले.