नागपूर शहर: नागपुरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; २ गुन्हे उघड
14 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अजनी आणि हुडकेश्वर परिसरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे. पियुष ऊर्फ भांजा राजू शाहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे पियुषला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून १.६५ लाखांचे