नागपूर शहर: सिताबर्डी पोलिसांनी दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या; 'activa' जप्त
10 एप्रिल ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सिताबर्डी पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. तक्रारदार देवेंद्र वसंतराव गाडे यांची ६ एप्रिल रोजी सायंकाळी लता मंगेशकर हॉस्पिटलच्या गेटसमोरून त्यांची पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा चोरीला गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून इशु रवी सोनटक्के याला अटक केली असून त्याच्याकडून एक्टिवा जप्त केली आहे. फरार आ