हिंगोली: हिंगोलीत ७० वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा
हिंगोलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात ७० वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा झाला. पंचशील आणि निळ्या ध्वजांचे ध्वजारोहण, पुष्पहार अर्पण, आणि बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.