मोर्शी: सिंभोरा मार्गावर ट्रॅक्टरचे अपघातात वृद्ध महिला जखमी, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील सिंभोरा येथे ट्रॅक्टरचे अपघातात शंभोरा येथील धरण पाहण्याकरिता गेलेल्या विमल चिंधाजी चव्हाण या वृद्ध महिलेला ट्रॅक्टरच्या अपघातात गंभीर दुखापत झाली असल्याने किशोर चिंधाजी चव्हाण राहणार सिंभोरा यांनी दिनांक 15 ऑक्टोंबर ला रात्री दहा वाजून 28 मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे