कंधार: घरी कोणाला काहिच न सांगता निघुन गेलेला नवरंगपुरा येथील 16 वर्षीय मुलगा परत घरी आलाच नाही;कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
Kandhar, Nanded | Oct 11, 2025 नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे नवरंगपुरा येथे दि 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी अकरा ते दि 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी दोनच्या दरम्यान यातील फिर्यादी यांचा मुलगा गुजेराम वायुव चोपवाड वय 16 वर्षे. हा राहते घरून कोणास काही न सांगता निघून गेला त्यानंतर तो घरी परत न आल्याने त्याच्या मित्राकडे आजूबाजूच्या परिसरात नातेवाईक व शहरात शोध घेतला असता मिळणार नाही याप्रकरणी फिर्यादी वायू सोपवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन कंधार येथे आज दुपारी चारच्या दरम्यान पळून केल्याप्रकरणी गुन