यावल: आडगाव येथून जवळच असलेल्या सातपुडा निवासीनी आई मनुदेवी मंदिरात लक्ष्मीपूजन,सप्त धान्य पूजन व सात फळ पूजन कार्यक्रम संपन्न
Yawal, Jalgaon | Oct 21, 2025 यावल तालुक्यातील आडगाव या गावापासून जवळच सातपुड्याच्या कुशीत आई मनुदेवी मंदिर आहे. या मंदिरात मंगळवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन सह सप्त धान्यांची रास भरून सात फळ पूजन कार्यक्रम पार पडला पूजेचा मान श्री सनातनी मनुदेवी दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष विश्वदीप पाटील सल्लागार अमोल पाटील यांना देण्यात आला होता.