Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
No video available

रिसोड: रिसोड शहरात ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिसांचे रूट मार्च

Risod, Washim | Jul 6, 2025
दिनांक सहा जुलै रोजी सकाळी 11 वाजता रिसोड पोलीस स्टेशन येथून आषाढी एकादशी व मोहरम निमित्ताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रिसोड शहरातील प्रमुख मार्गाने रूट मार्च करण्यात आला दुपारी बारा वाजता रूट मार्च चे पोलीस स्टेशन येथे समापन झाले