Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

विरली बु येथे 65 वर्षीय वृद्ध चा विनयभंग आरोपी विरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल

Lakhandur, Bhandara | Apr 2, 2026
एका 65 वर्षीय वृद्धच्या विनयभंग केल्याची धक्कादाय घटना तालुक्यातील बुद्रुक येथे घडली या प्रकरणी पीटीत महिलेच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी गावातीलच एका 55 वर्षे व्यक्ति विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत
विरली बु येथे 65 वर्षीय वृद्ध चा विनयभंग आरोपी विरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल - Lakhandur News