हिंगोली: तलाब कट्टा येथील दोन वर्षांपूर्वी बेघर झालेल्या घरांचे करणार पुनर्वसन आमदार संतोष बांगर
हिंगोली शहरातील दोन वर्षापासून बेघर झालेल्या तलाब कट्टा येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा शब्द आमदार संतोष दादा बांगर यांनी तलाब कट्टा येथील रहिवाशांना दिला आहे तर या शब्द दिल्यामुळे अनेकांचे मनोधैर्य वाढले आहे यामुळे तलाब कट्टा येथील रहिवाशांनी आमदार संतोष दादा बांगर यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला आहे यावेळी तलाब कट्टा येथील नागरिक महिला व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अशी माहिती आज दिनांक 15 ऑक्टोंबर वार बुधवार रोजी अकरा वाजता प्र