चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये श्री माता महाकाली महोत्सवाची भव्य पालखी सोहळा आज पार पडला
चंद्रपूरमध्ये पाच दिवस चाललेल्या श्री माता महाकाली महोत्सवाची नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याने सांगता झाली. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगून निघाला. आमदार किशोर जोरगेवार यांनी शेतकऱ्यांसाठी मदत योजना आणि आनंददायक वातावरण निर्मितीबाबत माहिती दिली.