घनसावंगी: अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात; 30 मेपासून कठोर आमरण उपोषणाचा इशारा..
अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात; 30 मेपासून कठोर आमरण उपोषणाचा इशारा.. आज दिनांक 28 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना/अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत 30 मेपासून कठोर आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. “सरकारला मुंबई आंदोलनानंतर तब्बल दहा महिने वेळ दिला, पण फक्त आश्वासने आणि फसवणूक झाली,” असा आरोप करत त्यांनी आता “आरपारची लढाई”