जळगाव: अशोक टॉकीज परिसर व जुने बस स्थानक मागील परिसरात मद्यपान करणाऱ्या तळीराम यांनी पोलीस दिसताच पळ काढला
अशोक टॉकीज परिसर व जुने बस स्थानक मागील परिसरात मद्यपान करणाऱ्या तळीराम यांनी पोलीस दिसताच पळ काढला आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी ही माहिती माध्यमांना रात्री नऊ वाजता प्राप्त झाली आहे