जालना: बँक ऑफ महाराष्ट्रच्या लीज व्यवहारावर संशय; स्वतंत्र चौकशीची खासदार डॉ. कल्याण काळे यांची मागणी..
Jalna, Jalna | Mar 31, 2026 बँक ऑफ महाराष्ट्रच्या लीज व्यवहारावर संशय; स्वतंत्र चौकशीची खासदार डॉ. कल्याण काळे यांची मागणी.. आज दिनांक 31 मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांना पत्र पाठवून Bank of Maharashtra च्या पुणे येथील लीज व्यवहारात संभाव्य अनियमिततेची गंभीर शक्यता व्यक्त केली असून, या प्रकरणाची स्वतंत्र व वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीची सुरक्षितता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाशी संबं