हिंगोली: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा कडोळी येथे संपन्न
हिंगोली भारतरत्न नानाजी देशमुख यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कडोळी या ठिकाणी आज दिनांक 11 ऑक्टोंबर वार शनिवारी रोजी प्रधानमंत्री धनधन्य कृषी योजना शुभारंभ वेब कॉस्टिंग कार्यक्रम आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेल बिया सण २०२५२६ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता,हिंगोली जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती सायंकाळी चार वा