नागपूर शहर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक: राजेंद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांनी 22 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या २१ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेख इलियास शेख महमूद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने मजूर आहे.पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी तातडीने तपास करत शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले.त्याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव