प्राथमिक आरोग्य केंद्र देवपूर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
2k views | Nashik, Maharashtra | Sep 19, 2025 आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देवपूर तालुका सिन्नर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सर्व लाभार्थीच्या सिकल सेल, HB, BSL, BP VIA टेस्ट, ECG, Sputum व इतर तपासण्या करण्यात आल्या असून, तज्ञ डॉ.कडून योग्य तो औषधोपचार आणि सल्ला देण्यात आला,तसेच किशोरवयीन मुलींना देखील तपासून समुपदेशन करण्यात आले.